जगभरातील 'हॉरर' ठिकाणं, म्हणा डर के आगे जीत है...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 21:37 IST2019-09-11T21:26:36+5:302019-09-11T21:37:34+5:30

जगभरातील हॉरर ठिकाणांमध्ये पोर्तुगालमधील Hobbit’s Castle या वास्तुचा समावेश आहे.
बेल्जियम येथील हा जुना बंगला पाहिल्यास forgottenheritage कुणालाही भिती वाटेल
चीनमधील हे उजाड गाव अतिशय भीतीदायक आणि शांत पडलेलं आहे, हेही जगभरातील हॉरर ठिकाण आहे
ऑस्ट्रिया येथील जुना Matthias Haker नावाचा नाईट क्लब एका हॉरर चित्रपटाचं लोकेशनच वाटतंय.
हवाई येथील migueltoralba स्वर्ग पायऱ्या आहेत, पण कुणीही या पायऱ्या चढायची हिंमत करत नाही
फ्रान्समधील Myrabella हे ठिकाण पाहताना तुम्हाला भितीच वाटेल, कारण स्मशानशांतता असलेली हिरवळ येथे आहे.