जागतिक जल दिनः हे 'जीवन' संपत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 15:27 IST2018-03-22T15:27:44+5:302018-03-22T15:27:44+5:30

तंत्रज्ञानाने श्रीमंत होणारे जग 21व्या शतकात नैसर्गिक संसाधनांनी गरीब होत चालले आहे.

जलस्रोत मृत होत असून, भूजल पातळी प्रचंड खालावत आहे.

तरीही 60 टक्के पाण्याचा दररोज अपव्यय होत असल्यानं एक प्रकारे जलसंकटाची नांदीच आहे.

रेन हार्वेस्टिंग या पर्यायाच्या माध्यमातून मृत जलस्रोतांना संजीवनी देणे गरजेचे आहे.

जागतिक जलदिनी शासन, प्रशासन, संस्था, संघटना, नागरिकांनी यावर कृतिशील विचार करणे क्रमप्राप्त ठरत आहे.