'या' देशानं जारी केली तब्बल 10 लाख रुपयांची नोट; पण एवढ्यात भारतामध्ये अर्धा लिटर पेट्रोलही येत नाही!
Published: March 6, 2021 09:49 PM | Updated: March 6, 2021 10:02 PM
कधीकाळी तेलाच्या बळावर संपन्नतेचे जीवन जगणाऱ्या व्हेनेझुएलातील (venezuela) लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. 2013 नंततर येथील जवळपास 30 लाख लोकांनी शेजारील देशाचा आश्रय घेतला आहे. एवढी बिकट परिस्थिती या देशाची झाली आहे. (venezuela introduced 1 million bolivar bill banknotes as inflation persists)