या देशांमध्ये रविवारी दिली जात नाही साप्ताहिक सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 14:50 IST2019-10-09T14:35:43+5:302019-10-09T14:50:36+5:30

आठवडाभर काम करून थकल्यानंतर विश्रांतीसाठी एका दिवसाची सुट्टी ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. या दिवशीस सर्वजण आपली इतर महत्त्वाची कामे आटोपून घेतात. आठवड्यातील सुट्टीचा दिवस म्हणून जगात रविवार प्रचलित आहे. मात्र असेही काही देश आहेत जिथे रविवारी आठवड्याची सुट्टी दिली जात नाही. जाणून घेऊयात अशा देशांविषयी.
नेपाळ
नेपाळमध्ये रविवारी आठवड्याची सुट्टी दिली जात नाही.
बहरीन
बहरीन या देशातसुद्धा रविवारी आठवड्याची सुट्टी दिली जात नाही.
येमेन
येमेनमध्येसुद्धा रविवार हा आठवड्याच्या सुट्टीचा दिवस नाही.
संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिराती या आखाती देशातसुद्धा रविवारी सुट्टी दिली जात नाही.
इस्राइल
इस्राइलमध्ये रविवारी साप्ताहिक सुट्टी नसते.
सीरिया
सिरीयामध्ये रविवारी सुट्टी दिली जात नाही.
पॅलेस्टाइन
पॅलेस्टाइनमध्ये रविवारी साप्ताहिक सुट्टी दिली जात नाही.
सुदान
सुदानमध्ये रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस नाही.