शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत जगातील प्रसिद्ध म्युझियम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:51 PM

1 / 5
म्युझियममध्ये ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवल्या जातात. ज्या फारच दुर्मीळ असतात. जगातही असे बऱ्यापैकी प्रसिद्ध म्युझियम आहेत, ज्यात अनेक दुर्मीळ वस्तू सुरक्षित ठेवलेल्या आहेत.
2 / 5
द आइसलेंडिक फेल्लोलोजिकल म्युझियम :- आइसलँडमधलं हे म्युझियम एकमेव म्युझियम आहे. या म्युझियममध्ये माणसांच्या अवशेषासह दुर्मीळ गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत.
3 / 5
म्युझियम ऑफ बॅड आर्ट :- अमेरिकेतल्या एका बेसमेंटमधल्या म्युझियममध्ये 600हून अधिक दुर्मीळ वस्तू जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत. ज्यांना निष्क्रिय करण्यात आलेलं आहे.
4 / 5
द डॉग कॉलर म्युझियम- इंग्लंडच्या या म्युझियममध्ये कुत्र्यांसंबंधी 100 वर्षं जुने अवशेष आणि पट्टे जतन करून ठेवण्यात आलेले आहेत.
5 / 5
ब्रिटिश लॉन मोअर म्युझियम :- इंग्लंडच्या या म्युझियममध्ये राजेशाही परिवारासंबंधी गवत कापणारी मशीन जनत करून ठेवण्यात आली होती. यातील काही मशिन्स प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायनाच्या काळातील आहेत.