ही आहेत आशियातील सर्वात सुंदर ठिकाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 15:49 IST2018-10-04T15:37:59+5:302018-10-04T15:49:14+5:30

21व्या शतकात स्वतंत्र झालेला देश असलेल्या ईस्ट तिमोर हा देश सृष्टीसौंदर्याने नटलेला आहे.
मध्य आशियातील मंगोलिया या देशातील पर्यटनस्थळेसुद्धा प्रसिद्ध आहेत. गुरवन सैखान नॅशनल पार्क आणि खुशतेन नॅशनल पार्क पाहण्यासारखे आहे.
पाकिस्तानमधील पासू हुंजा हे ठिकाणसुद्धा प्रेक्षणीय आहे.
दक्षिण कोरियातील ग्योगंजू या शहरातील स्थापत्यकला पाहण्यासारखी आहे.
सादो आयरलँड हे जपानमधील शहर तेथील सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
म्यानमारमधील बागान शहर तेथील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.