स्वर्गाहून सुंदर जगातील ही 6 ठिकाणं, एकदा तरी आवर्जून भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:43 IST2019-01-29T13:39:09+5:302019-01-29T13:43:37+5:30

ब्राझील हा देश स्वर्गाहून सुंदर आहे. जर तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर हा देश फारच सुंदत आहे.
जपानच्या या पार्कमध्ये वेगवेगळ्या आणि सुंदर प्रजातींची फुलं पाहायला मिळतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी लांबून पर्यटक येतात.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि लिंगोबाचा डोंगर पाहण्यासाठी दूरदूरून पर्यटक येतात.
ब्राझीलमध्ये सुंदर सरोवराकाठी विविधरंगी फुलं पाहायला मिळतात. इथले घाट फुलांनी बहरलेले असतात. ज्याचा आस्वाद घेण्यासाठी दुरून पर्यटक येतात
चीनच्या हा ब्रिज पाहण्यासाठी पर्यटक दुरून येतात. शहराच्या मधोमध असलेला हा ब्रिज फारच सुंदर आहे.
इंग्लंडमधील हे गावही खास पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. इथे सगळीकडे आपल्याला हिरवळ पाहायला मिळते.