वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीनंतर कोरियन द्विपकल्पात वाढला तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:04 IST2017-11-29T17:56:35+5:302017-11-29T18:04:05+5:30

उत्तर कोरियाप्रमाणे दक्षिण कोरियानेही युनमू-2 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.
उत्तर कोरियाच्या वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीचा अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी निषेध केला असून यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे.
दक्षिण कोरियाच्या लष्कराचे के-55 रणगाडे पाजू येथे सराव करताना.
यापूर्वी केलेल्या वॉसाँग-14 क्षेपणास्त्र चाचणीच्या यशानंतर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनला आनंद लपवता आला नव्हता. हा फाईल फोटो आहे.