62 व्या मजल्यावरून पडून स्टंटमॅनचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:07 IST2017-12-13T15:04:17+5:302017-12-13T15:07:16+5:30

चीनमध्ये एका स्टंटमॅनचा स्टंट करताना इमारतीच्या 62 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

वू याँगनिंग असं या स्टंटमॅनचं नाव असून त्याचं वय 26 इतकं होतं.

वू याँगनिंग प्रसिद्ध स्टंटमॅन होता. तेथिल लोक त्याला चायनीज सुपरमॅन बोलायचे.

वू याँगनिंग कुठल्याही सुरक्षेशिवाय स्टंट करायचा.