...म्हणून 'ती' काढायची जमिनीवर झोपून फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 18:42 IST2019-05-07T18:31:52+5:302019-05-07T18:42:13+5:30

बऱ्याचदा मुली जमिनीवर झोपून फोटो काढण्याला अधिक पसंती देतात.
पॅरिसमधल्या चर्चाच्या समोर Stephanieनं झोपून फोटो काढल्यामुळे आता ती ट्रेंडमध्ये आली आहे.
Stephanie Leigh rose ही एक कलाकार आहे.
तिची जमिनीवर झोपून फोटो काढण्याची स्टाइल अनेकांना आश्चर्यचकित करते आहे.
तिनं मॅरेथॉनमध्येही असा एक झोपून फोटो काढला आहे.
Stephanieची जमिनीवर झोपून फोटो काढण्याची स्टाइल अनेकांना भावते आहे.