Stan Lee's Photos: मार्वेलचे खरे सुपरहिरो स्टॅनली यांचे काही दुर्मिळ फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 14:46 IST2018-11-13T14:38:26+5:302018-11-13T14:46:25+5:30

स्टेन ली मार्टिन लीबर यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला.

अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळख

'कॅप्टन अमेरिका'मुळे आयुष्याला कलाटणी

स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क, थॉर या जगप्रसिद्ध सुपरहिरोंचे जनक

मार्वेल्सच्या सर्वच चित्रपटांमध्ये कॅमियो भूमिका

स्टेन लींच्या कॉमिक्सचे जगभरात कोट्यवधी चाहते