शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातल्या सर्वात थंड ठिकाणी अशी राहतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:24 PM

1 / 5
रशियातल्या ओयमाकॉन हे जगातील सर्वात थंड गाव आहे. ओयमाकॉन गावात गाडी चालवण्याआधी ती हिटर असलेल्या ठिकाणी ठेवावी लागते. हा प्रदेश बर्फाच्छादित असला तरी इथे पाणी जमा होत नाही.
2 / 5
लडाखमध्येही मोठ्या प्रमाणात थंडी असते. इथे जेवणही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवावे लागते.
3 / 5
अमेरिकेतही कडाक्याची थंडी असते, पाणी जमा होऊ नये यासाठी इकडचे नळ खुले ठेवावे लागतात.
4 / 5
काश्मीरमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी इथे नाश्त्यामध्ये हरिसा सेवन केलं जातं.
5 / 5
टोकियोमध्ये टेबल हीटरच्या खाली लोक आरामात राहतात. थंडीमध्ये जास्त करून कॉटेट्सू हीटर वापरला जातो.