लाईव्ह न्यूज :

International Photos

पाण्यात रस्ता आला कुठून, त्यातही रेल्वे? व्हायरल झालेल्या फोटोची स्टोरी - Marathi News | Where did the road come into the water, including the railway? The story of the viral photo Germany rain frankfart city | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाण्यात रस्ता आला कुठून, त्यातही रेल्वे? व्हायरल झालेल्या फोटोची स्टोरी

येथील फ्रँकफर्ट शहराजवळील २० किमी परिसर जलमय झाला असून आजुबाजूला पाणीच पाणी झालं आहे. ...

भारतातील फेमस YouTuber,'तिची' कमाई ऐकून पायाखालची जमीन सरकेल; कव्हर करतेय World Economic Forum - Marathi News | Meet the Indian YouTuber Prajakta Koli who will be covering World Economic Forum at Davos 2023 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :भारतातील फेमस YouTuber, 'तिची' कमाई ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Prajakta Koli : प्राजक्ताला मोस्टली सॅन (Mostly Sane) म्हणून ओळखले जातात. ...

Corona Virus : कोरोनाचे थैमान! 35 दिवसांत 60 हजार जणांचा मृत्यू; 'हे' नवं लक्षण अत्यंत घातक; वेळीच व्हा सावध - Marathi News | according to zoe health study loss of appetite rising symptom of covid during omicron subvariant xbb15 outbreak | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाचे थैमान! 35 दिवसांत 60 हजार जणांचा मृत्यू; 'हे' नवं लक्षण अत्यंत घातक; वेळीच व्हा सावध

Corona Virus : कोरोना व्हायरस जितक्या वेगाने त्याचे स्वरूप बदलत आहे आणि त्याचे नवीन प्रकार येत आहेत, तितक्याच वेगाने कोरोनाची लक्षणे बदलत आहेत ...

‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ आर्थिक डबघाईला आलेल्या पाकच्या पंतप्रधानांना उपरती - Marathi News | We fought 3 wars with India Pakistan has learned its lesson says Pakistan PM shehbaz sharif | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आम्ही भारतासोबत ३ युद्ध लढली, पाकिस्तानला धडा मिळलाय,’ अखेर पाकच्या पंतप्रधानांना उपरती

भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. अखेर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आता मोठं वक्तव्य केलंय. ...

Nepal Plane Crash: क्रॅश होताच बेचिराख झाले विमान, आकाशात उठले आगीचे लोळ, नेपाळमधील अपघाताचे भयावह फोटो समोर - Marathi News | Nepal Plane Crash: As soon as the plane crashed, a fireball rose in the sky, horrifying photos of the accident in Nepal surfaced | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रॅश होताच बेचिराख झाले विमान, आकाशात उठले आगीचे लोळ, अपघाताचे भयावह फोटो समोर

Nepal Plane Crash: नेपाळमधील पोखरा येथे आज एक मोठा विमान अपघात झाला. या विमानामध्ये ६८ प्रवासी होते. नेपाळचे लष्कर, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलिसांसोबत स्थानिक नागरिक मिळून बचाव कार्य करत आहेत. ...

Coronavirus China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, ३५ दिवसांत ६० हजार जणांचा मृत्यू - Marathi News | Corona virus patients numbers increased in China 60 thousand people died in 35 days health ministry | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार, ३५ दिवसांत ६० हजार जणांचा मृत्यू

Coronavirus China : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ...

Corona Virus : भीषण! "चीनमधील 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण: 2 महिने असणार लाट"; रिसर्चमध्ये पोलखोल - Marathi News | China CoronaVirus almost 900 million people in china have been infected with covid as of january 2 says study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! "चीनमधील 90 कोटी लोकांना कोरोनाची लागण: 2 महिने असणार लाट"; रिसर्चमध्ये पोलखोल

China Corona Virus : चीनमधील कोरोना व्हायरसच्या प्रकरणाबाबत एक हैराण करणारा रिसर्च समोर आला आहे. ...