मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Donald Trump News: या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेने एक धडाकेबाज मोहीम हाती घेत व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना त्यांच्या देशाच्या राजधानीतूनच अटक करून अमेरिकेत आणलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर पुढचा देश ...
North Korea News: किम जोंग उन यांची मुलगी किम जु आए पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. क्षेपणास्त्र चाचणीच्या वेळी किम यांनी आपल्या मुलीची ओळख जगाला करून दिली. सविस्तर वाचा. ...
Roman Calendar History in Marathi : प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये फक्त १० महिने असायचे. जानेवारी आणि फेब्रुवारी नंतर कसे जोडले गेले? जुलै आणि ऑगस्टचे नाव कसे बदलले? वाचा सविस्तर इतिहास. ...