शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे प्रेरणादायी विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 18:49 IST2018-03-14T18:49:41+5:302018-03-14T18:49:41+5:30

ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे बुधवारी (14 मार्च) सकाळी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. जाणू घेऊयात त्यांच्या प्रेरणादायी विचाराबद्दल...
आयुष्य कितीही कठीण असलं तरी त्यावर मात करता येते आणि यशस्वी होता येते
कधी करताच येणार नाही असं जगात काहीही नाही
जे स्वत:च्याच IQ बद्दल बोलत असतात, ते अयशस्वी असतात
ब्रह्मांडापेक्षा व्यापक आणि जुनं काहीच नाही
आयुष्यात गंमत नसेल तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल