चीनमधील 'हीमउत्सव'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 20:55 IST2018-01-05T20:38:57+5:302018-01-05T20:55:30+5:30

चीनमधील हार्बिन येथे 'हीमउत्सव' अर्थात बर्फाचा उत्सव सुरु आहे.
या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे बर्फात साकारलेल्या कलाकृती.
जगभरातील कलाकार या उत्सवात मोठ्या संख्येन सहभागी होऊन आपली कला सादर करतात.
पाच जानेवारीपासून सुरु झालेला हा महोत्सव महिनाभर चालणार आहे.
महोत्सवात मोठ्याप्रमाणावर बर्फाने इमारती उभारल्या जातात.
इमारतीवर रंगीबेरंगी आकर्षक रोषणाई लावली जाते. इमारती चकाकण्यासाठी पॉलिश केल्या जातात.