hajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 17:04 IST2018-08-21T16:54:24+5:302018-08-21T17:04:56+5:30

सौदी अरेबियातील मक्का शहरातील काबा हे ठिकाण मुस्लिमांचं पवित्र स्थळ आहे.
काबा येथे हजारोंच्या संख्येनं मुस्लिम बांधव हज यात्रेच्या निमित्तानं येत असतात.
हज यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे.
भारतातल्या अनेक राज्यांतील अनेक भागांतून मुस्लीम भाविक सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी दरवर्षी जातात.
देशातून हजारोच्या संख्येने मुस्लीम समुदायातील भाविक हज यात्रेसाठी मक्का या ठिकाणी जाणार आहेत.