सलग दुसऱ्यांदा PM बनण्यासाठी मेलोनींची नवी खेळी, ५३% जनतेच्या विरोधात जाऊन घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:04 IST2026-01-07T16:21:25+5:302026-01-07T17:04:23+5:30

Georgia Meloni Prime Minister Italy: एकहाती सत्ता आणण्यासाठी मेलोनी यांची सध्या 'धडपड' सुरु असल्याच्या चर्चा आहेत