नेपाळमध्ये पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 19:37 IST2017-08-16T19:34:00+5:302017-08-16T19:37:15+5:30

नेपाळमधील अनेक जिह्यात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले आहे.

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, बरेच जण बेपत्ता आहेत.

दक्षिण नेपाळला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.