मकाऊमधील जंगलात भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 16:31 IST2017-08-17T16:28:05+5:302017-08-17T16:31:16+5:30

मकाऊच्या 'वाले दा अबेल्हा' या गावातील जंगलात भीषण आग लागली होती.

'वाले दा अबेल्हा'च्या जंगलातील या आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केलं होतं.

जंगलात लागलेला हा वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

बुधवारी लागलेल्या या आगीचे लोण हे त्या परिसरातील घरापर्यंत पोहचल्याचं पाहायला मिळालं.