शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

म्यानमारमधील वांशिक तणावामुळे विविध समुदायांचे जीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 2:47 PM

1 / 6
रखाईन प्रांतातील वांशिक दंगलींमुळे विविध समुदायांना घरे सोडून जावी लागली आहेत. या प्रांतात जाणारे म्यानमारचे लष्कर जेट्टीवर उतरताना
2 / 6
मंगडाऊ जवळील म्यो थू ग्यी येथे झालेली जाळपोळ
3 / 6
म्यो थू ग्यी येथे जाळपोळीनंतर तैनात पोलीस
4 / 6
म्रो समुदायाच्या लोकांनी तात्पुरत्या घरात मिळवलेला आसरा
5 / 6
दंगलींमुळे घरे सोडावी लागलेल्या हिंदू कुटुंबांना तात्पुरत्या आश्रयस्थानी स्वयंपाक करावा लागत आहे.
6 / 6
बौद्ध धर्मियांनी रखाईनची राजधानी सित्वे येथे मठांमध्ये आसरा घेतला आहे.