मध्य व्हिएतनाममधील होई शहराला डॅमरे वादळाने दिला तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:56 IST2017-11-06T19:54:29+5:302017-11-06T19:56:50+5:30

मध्य व्हिएतनाममधील होई शहराला डॅमरे वादळाने तडाखा दिला, मुसळधार पावासामुळे इथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना होई शहरातील नागरीक.

डॅमरे वादळामुळे 44 जणांचा मृत्यू झाला आहे. होई शहर व्हिएतनामधील पर्यटनाचे मुख्य केंद्र आहे.

मुसळधार पावसामुळे घरे, रस्ते पाण्याखाली गेले असून नागरीकांना छोटया छोटया बोटींचा आधार घ्यावा लागत आहे.

टॅग्स :पूरflood