शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: चीनमध्ये कोरोनापूर्व, कोरोनावेळी अन् कोरोनानंतरची सद्यस्थिती, फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 9:50 AM

1 / 11
चीनच्या वुहान शहरातून कोरोना रोगाचा प्रादुर्भाग सुरू झाला, एका रुग्णापासून सुरू झालेल्या कोरानाने तब्बल ३० हजार लोकांचे बळी घेतले आहेत.
2 / 11
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती.
3 / 11
जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या लोकांना आकडा ३० हजारांच्या घरात पोहोचला आहे. चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या हा व्हायरस संपूर्ण जगात पोहोचला आहे.
4 / 11
कोरोनाचा प्रसार झाला तेव्हा, चीनच्या वुहान शहरात लोकं मास्क लावून, आणि खबरदारी घेऊनच शहरात फिरत होते, ते प्रमाण जास्त होते.
5 / 11
चीनमध्ये लॉकडाऊन केल्यानंतर रस्ते निर्मनुष्य झाले होते, तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला देशातही स्मशान शांतता पसरली होती.
6 / 11
युरोप आणि अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोना व्हायरस बधित पहिली महिला वुहानमध्ये झिंगा मासे विकण्याचे काम करत होती. ही महिला पूर्णपणे बरी झाली आहे.
7 / 11
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या दाव्यानुसार चीनच्या वुहान शहरात राहात असलेल्या ५७ वर्षीय वेई गायक्सियन कोरोना व्हायरसच्या ‘पेशंट झिरो’ म्हणून घोषीत कऱण्यात आल्या आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ही महिला अनेक दिवस रुग्णालयात दाखल होती. जानेवारी महिन्यात ही महिला पूर्णपणे ठीक झाली होती. वे
8 / 11
चीनमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर तेथील नागरिकांनी अशी काळजी घेतली, सुरक्षित अंतर ठेऊन जेवण करताना तेथील नागरिक
9 / 11
चीनमध्ये आता परिस्थित पूर्वपदावर येत असून लॉकडाऊन बंद करण्यात आले आहे, त्यामुळे कमी प्रमाणात लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत
10 / 11
चीनमधील कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात आल्यानंतर तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे चीनमधील जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहेही सुरु करण्यात येत आहेत. ची
11 / 11
चीनचे मुख्य शहर शांघायमध्ये २०० हून अधिक थिएटर्स उघडण्यात येत आहेत. तेथील मेट्रो अन् काही ठिकाणांवर तुरळक गर्दी दिसून येतेय.
टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या