coronavirus: पुढील वर्षी येईल कोरोनावरील लस, प्रत्येक कंपनीच्या लसीची एवढी असेल किंमत
Published: November 18, 2020 01:50 PM | Updated: November 18, 2020 02:06 PM
coronavirus Vaccine Price : गेल्या अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत असलेल्या कोरोनाच्या लसीबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुढील वर्षापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे आता कोरोनावरील या लसीची किंमत किती असेल याबाबत अंदाज वर्तवण्यात येऊ लागले आहेत.