coronavirus: चिंताजनक! कोरोना विषाणूने बदलले रूप, बनला पूर्वीपेक्षा नऊ पट अधिक खतरनाक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 08:54 PM2020-07-03T20:54:29+5:302020-07-03T22:01:18+5:30
कोरोना विषाणूने रूप बदलले असून, त्याचे नवे रूप यूरोप आणि अमेरिकेत पसरत असल्याचे सबळ पुरावे एका जागतिक अध्ययनातून समोर आले आहेत.