विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:32 IST2018-01-04T19:21:35+5:302018-01-04T19:32:02+5:30

विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
अर्जेंटिना आणि ब्राझिलिअन नॅशनल पार्कदरम्यान असलेला हा धबधबा दोन्ही देशांमधील सीमारेषा आहे.
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
फ्रान्स आणि जर्मनीच्या सीमारेषेवर हे भलंमोठं जंगल आहे.
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
जर्मनी आणि ऑस्ट्रीयामधील सीमारेषेवर असणारा हा विशाल डोंगर
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
रोमानिया आणि बल्गेरियामध्ये निसर्गानेच सीमारेषा आखली आहे
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
या रोप-वेने तुम्ही स्पेनमधून पोर्तुगालमध्ये जाऊ शकता
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
स्वित्झर्लंड आणि इटलीमधील बर्फाच्छादित सीमारेषा
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
द युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोच्या सीमारेेषेवर दोन्ही देशातील नागरिक व्हॉलीबॉल खेळत आहेत
विश्वास बसणार नाही ...पण या आहेत इंटरनॅशनल बॉर्डर
कॅफेमध्ये जाताच तुम्ही नेदरलँडमध्ये प्रवेश करता आणि बाहेर येताच बेल्जिअममध्ये जाऊ शकता