जगभरात 'अशी' साजरी होतेय बुद्ध जयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:44 IST2018-04-30T15:44:20+5:302018-04-30T15:44:20+5:30

म्यानमारमध्ये बौद्ध धर्माची अनुयायी तिच्या सोबत असलेल्या चिमुरडीसह बुद्धांच्या मूर्तीला वंदन करताना.

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये एक बौद्ध तरुणी भगवान बुद्धांसमोर दीप प्रज्वलित करताना.

श्रीलंकेतील कोलंबोमध्ये बौद्ध धर्मीयांनी गौतम बुद्धांना वंदन केलं.

बांगलादेशमधील ढाका येथे एक कुटुंब भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची आराधना करताना.

इंडोनेशियातील जावा येथे बौद्ध धर्माच्या अनुयायांकडून बौद्ध भिक्खूंना दान देण्यात आलं.