अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 18:07 IST
1 / 4अमेरिकेतील कोलोरॅडो येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळीबार झाला. पोलीस घटनास्थळी तपास करताना. 2 / 4गोळीबाराच्या घटनेनंतर वॉलमार्टच्या दुकानाबाहेर तैनात असलेला पोलीस. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. 3 / 4वॉलमार्टच्या दुकानाबाहेर पार्किंग लॉटमध्ये उभ्या असलेल्या कार. 4 / 4गोळीबाराच्या घटनेनंतर दुकानाबाहेर थांबलेले वॉलमार्टचे कर्मचारी आणि नागरिक.