कॉफी कपवर साकारलेली अफलातून कलाकृती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:11 IST2018-05-02T16:11:00+5:302018-05-02T16:11:00+5:30

- 22 वर्षीय बर्क अर्मागन हा मुलगा कॉफी कपवर विविध चित्रांची कलाकृती करतो. ज्या ठिकाणी तो जाईल तेथे तो कॉफी कपवर तेथील प्रसिद्ध ठिकाणाचं चित्र काढतो

कलेचं वेगळ्या प्रकारे सादरीकरण तो करतो.

पॅरिसमधील प्रसिद्ध इमारत त्याने कॉफी कपवर तयार केली आहे.

कलोन कॅथड्रलही बर्कने साकारलं आहे.