सुलतान जोहोर चषक स्पर्धेत भारताने अमेरिकेचा 22-0 ने धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 16:54 IST
1 / 3भारतीय ज्युनियर संघाने अमेरिकन संघावर गोलांचा वर्षाव करत 22-0 अशा फरकाने विजय मिळवला.2 / 3सामन्यादरम्यान भारत आणि अमेरिकेच्या खेळाडूंमध्ये सुरू असलेली चुरस.3 / 3गोल केल्यानंतर आनंद व्यक्त करताना भारतीय संघातील खेळाडू.