Hockey World Cup 2018: हॉकी विश्वचषकाचे दिमाखात उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 12:32 IST
1 / 6माधुरीच्या कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकून घेतली.2 / 6शाहरुख खानने चक दे इंडिया सिनेमातील संवादांनी चाहत्यांना मंत्रमुग्घ केले.3 / 6महान संगीतकार ए आर रेहमान यांचे संगीत श्रवणीय होते.4 / 6प्रसिद्ध वादक शिवमणी यांच्याबरोबर सेल्फी काढायचा मोह आवरता आला नाही.5 / 6उद्घाटन सोहळ्यामध्ये नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती.6 / 6उद्घाटन सोहळ्यामध्ये विविध रंगांची उधळण पाहायला मिळाली.