पायाला सतत सूज येतेय ? हे 5 उपाय नक्की करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 16:01 IST2018-11-03T15:55:10+5:302018-11-03T16:01:08+5:30

पायाला सतत सूज येत राहिल्यास पायांवर ताण येतो.त्यासाठी घरगुती उपाय करू शकता. कोमट पाण्यात सेंधव मीठ (काळ मीठ) टाकून त्यात पाय बुडवा.

संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये कलिंगड खा

एक कप पाण्यात दोन चमचे कोथिंबीर उकळवा

हे उकळलेलं पाणी दिवसातून दोनदा प्या

पाण्यात काकडी आणि लिंबाचा रस टाकून प्या.

टॅग्स :आरोग्यHealth