शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' पाच गोष्टी कमी करतील तुमचं हाय ब्लड प्रेशर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 3:48 PM

1 / 6
आजच्या धावपळीच्या जगात अनेक जणांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासाठी दररोजच्या आहारात या पाच गोष्टींचा समावेश करा....
2 / 6
ब्लूबेरीमध्ये फ्लेवनॉयड्स हा घटक असल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. त्यामुळे ब्लूबेरी, स्टॉबेरी ही फळं नक्की खा.
3 / 6
बीटमध्ये नायट्रीक ऑक्साईड असल्याने हाय ब्लड प्रेशर कमी होते.
4 / 6
रोज लसूण खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते.
5 / 6
रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. पोटॅशियम अधिक असलेल्या भाज्यांचं सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते.
6 / 6
केळीमध्ये पोटॅशियम अधिक असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे दररोज एकतरी केळी खा.
टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न