शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेतील भारतीयांची झालीये ‘अशी’ अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 2:12 PM

1 / 10
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. चीन, इटलीनंतर अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होत असलेल्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आत्तापर्यंत कोरोनामुळे झाला आहे.
2 / 10
अमेरिकेत सुद्धा कोरोनामुळे चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर अमेरिकेत घडली असून अशी माहिती फेडरेशन ऑफ केरला असोशियन यांनी दिली आहे.
3 / 10
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भारतीयांची ओळख पटलेली आहे. न्युयॉर्कमध्ये आत्तापर्यंत हजारो रुग्ण कोरोनाचे सापडले आहेत.
4 / 10
त्यापैकी तीघांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत भारतीय लोक विविध भागांमध्ये वास्तव्यास आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थी आहेत.
5 / 10
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी न्यूयॉर्कमधील शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. जवळपास दिड लाख भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत.
6 / 10
या मुलांसाठी भारतीय हॉटेल मालकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय हॉटेल व्यावसाईकांनी या विद्यार्थांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून जेवणाची व्यवस्था केली आहे.
7 / 10
जगभराच्या तुलनेत कोरोनाने युरोपमध्ये जास्त थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
8 / 10
यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे. स्वीडनमध्ये २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर फ्रान्समध्येही कोरोनामुळे मृतांच्या आकडा दहा हजार पार केला आहे.
9 / 10

10 / 10

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्या