Coronavirus and Diabetes: कोरोनामुळे वाढले डायबिटीसचे रूग्ण, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष...
Published: February 22, 2021 02:09 PM | Updated: February 22, 2021 02:24 PM
Coronavirus and Diabetes: डायबिटीस(Diabetes) आणि हृदयरोगाच्या रूग्णांमध्ये(Heart Patient) कोरोना व्हायरसची लक्षणे जास्त गंभीर होताना दिसत आहेत.