शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सफरचंद सोलुन खाण्याचे आहेत इतके तोटे की समजल्यावर सफरचंदाची साल कधीच काढणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 2:45 PM

1 / 10
असं म्हणतात की रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे डॉक्टर दुर राहतात. त्यामुळे बरेचजण अगदी आवर्जुन सफरचंद खातात.
2 / 10
पण काहीजण सफरचंद खाताना त्याची साल काढुन खातात. असं करणं धोक्याचं आहे.
3 / 10
सफरचंद खाल्ल्यामुळे अनेक आजारांचा धोका टळतो. मग अशावेळी साल का काढायची?
4 / 10
चला याचेच तोटे जाणून घेऊ.
5 / 10
सफरचंदाचा वजन घटवण्यामध्ये फायदा होतो. याच्या सालीमध्ये युरसोलिक अ‍ॅसिड असते त्यामुळे पोटावरील चरबी कमी होते व वजन झटपट कमी होते.
6 / 10
ज्या लोकांना श्वसनाचा त्रास होतो त्यांनी सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. सफरचंदाच्या सालीत क्युरसेटिन नामक घटक असतो ज्यामुळे श्वसनाच्या सर्व विकारांवर आराम मिळतो.
7 / 10
डॉक्टर नेहमी सफरचंद सालीसकट खाण्याचा सल्ला देतात कारण...
8 / 10
संपूर्ण सफरचंदात ए व्हिटॅमिन ९८ इंटरनॅशनल युनिट असते तर सी व्हिटॅमिन ८.५ मिलीग्रॅम असते. साल काढल्यामुळे ए व्हिटॅमिन ६० युनिटवर येते तर सी व्हिटॅमिन ६.५ मिलीग्रॅम इतके कमी होते.
9 / 10
एका मिडियम साईज सफरचंदात ४.५ ग्रॅम फायबर असते. सफरचंदाची साल काढुन टाकताच ते २ ग्रॅमवर येते यावरुन लक्षात येते की सफरचंदाच्या सालीतच सर्वात जास्त फायबर असते.
10 / 10
अमेरिकेच्या कॉर्नल युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार सफरचंद सालासकट खाल्ल्यामुळे पोट, लिव्हर आणि ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रक्तपेशी निर्माण होण्यास मदत होते.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स