शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गोव्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात, किना-यांवर शॉक्सची केली उभारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 9:04 PM

1 / 5
गोव्यात अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पर्यटक मोसमाची सुरुवात झालीय. (छायाचित्र- गणेश शेटकर)
2 / 5
519 पर्यटकांना घेऊन रशियाचे पहिले चार्टर विमान आज पहाटे गोव्यात दाखल झालेय.
3 / 5
पर्यटकांनीही गोव्यात हजेरी लावली आहे. किना-यावर शॉक्स उभारणी तसेच विविध कामांची सध्या जोरात तयारी सुरू आहे.
4 / 5
सिकेरी समुद्रकिना-यावरची धांदल यंदाही कॅमे-यानं टिपली आहे.
5 / 5
गोव्यात अनेक ठिकाणी पर्यटकांनी डेराही टाकलेला पाहायला मिळतोय.
टॅग्स :tourismपर्यटन