Manohar Parrikar Death : मनोहारी क्षणांचा अल्बम; पाहा पर्रीकरांची दुर्मिळ छायाचित्रं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:42 IST2019-03-18T13:07:30+5:302019-03-18T13:42:05+5:30

बालपणीचे मनोहर पर्रीकर

डावीकडून मनोहर यांच्या आई राधाबाई, वडील गोपाळकृष्ण, भाऊ सुरेश, मावशी गीता केरकर, त्यांचे पती गणपत केरकर, मावस भाऊ प्रदीप केरकर.

मनोहर यांच्या आई राधाबाई व वडील गोपाळकृष्ण

आई राधाबाई यांच्यासमवेत भाऊ अवधूत, चार वर्षीय मनोहर आणि भाऊ सुरेश.

1998 साली कुटुंबासमवेत कुलुमनाली येथे सहलीला गेलेल्या मेधा मनोहर पर्रीकर.

डावीकडून बहीण ज्योती पर्रीकर (कोटणीस), बंधू अवधूत यांच्यासमवेत मनोहर, बहीण लता पर्रीकर (शंखवाळवर)

बालमित्र संजय वालावलकर, सतीश धोंड यांच्या समवेत एका कार्यक्रमात सहभागी झालेले मनोहर पर्रीकर.

1988-89 साली पत्नी मेधासमवेत घरातील धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी मनोहर पर्रीकर.

2002 साली खोर्ली म्हापसा येथील सारस्वत विद्यालयातील एका कार्यक्रमात विद्यार्थिनीला गौरवताना मनोहर पर्रीकर.

पुतण्या अखिल सुरेश पर्रीकर याच्या मौजीबंधन सोहळ्यात त्याला आशीर्वाद देताना पर्रीकर. सोबत छोटे बंधू सुरेश पर्रीकर.

मनोहर, सुरेश, अवधूत

मनोहर पर्रीकर मुलासमवेत

मनोहर पर्रीकर एका कौटुंबिक सोहळ्यात कुटुंबासमवेत