चक्रीवादळामुळे गोव्यातल्या समुद्रकिना-याला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 22:59 IST2018-10-10T22:55:57+5:302018-10-10T22:59:04+5:30

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बेताळभाटी येथील शॉकजवळ पाणीच पाणी आलं आहे. (सर्व छाया : पिनाक कल्लोळी)
सुरक्षारक्षक पर्यटकांना पाण्यात न जाण्याचा इशारा देत आहेत.
अचानक आलेल्या पाण्यानं कोलवा येथे पर्यटकांची भंबेरी उडाली.
माजोर्डा येथे शॉकमध्ये पाणी शिरल्याने सामान बाहेर काढून ठेवण्यात आले होते.
कोलवा येथे वॉटरस्पोर्ट मालकांनी आपल्या बोटी बाहेर काढून ठेवल्या आहेत.