शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Euro 2020 Final : I̶t̶'̶s̶ ̶c̶o̶m̶i̶n̶g̶ ̶H̶O̶M̶E̶, It's gone to Rome!; इटलीत जल्लोष, तर इंग्लंडमध्ये सन्नाटा; साऱ्यांनाच पडला कोरोनाचा विसर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:45 PM

1 / 11
इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला.
2 / 11
यूरो स्पर्धेच्या फायनलच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलचा विक्रम इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातल्या सामन्यात नोंदवला गेला. इंग्लंडनं 1.57 मिनिटालाच गोल खाते उघडले, परंतु आतापर्यंत बलाढ्य प्रतिस्पर्धींना कडवी मात देऊन अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या इटलीनं दुसऱ्या हाफमध्ये बरोबरीचा गोल करून इंग्लंड समर्थकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला.
3 / 11
दुसऱ्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर निर्धास्त झालेल्या थ्री लायन्सला अतिबचावात्मकता महागात पडली. इटलीनं संयमी खेळ करताना चेंडूवर अधिककाळ ताबा ठेवत 90 मिनिटांच्या आणि त्यानंतर अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले.
4 / 11
उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं माजी विजेत्या स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा थरार नको होता. याही सामन्यात इटलीनं बाजी मारली आणि विम्बल्डी स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली.
5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :ItalyइटलीEnglandइंग्लंड