नव्या सहका-यांसोबत गपशप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 15:37 IST2018-08-01T15:30:48+5:302018-08-01T15:37:38+5:30

युव्हेंट्स क्लबने जवळपास 800 कोटी मोजून ख्रिस्तियानो रोनाल्डोला आपल्या चमूत दाखल करून घेतले. रोनाल्डोने प्रथमच नवीन सहका-यांसह सराव केला.
युव्हेंट्स क्लबमधील प्रमुख खेळाडू गोंझालो हिग्वेन याच्यासह रोनाल्डो सराव करताना
पॉल डीबाला (डावीकडे) आणि डोग्लास कोस्टा (उजवीकडे) या सहका-यांसह जॉगिंग करताना रोनाल्डो
( डावीकडून उजवीकडे) रोनाल्डो, ज्युआन क्युड्राडो, हिग्वेन, डीबाला आणि रॉड्रीगो बेंटांकर हे सराव करताना
कोस्टा, हिग्वेन, रोनाल्डो, क्युड्राडो, डीबाला आणि बेंटांकर यांनी सराव सत्रानंतर थोडीशी विश्रांती घेतली
सराव सत्रात सहभागी होण्यापूर्वा 33 वर्षीय रोनाल्डोने फिटनेस टेस्ट दिली.