टेस्टी अँड हेल्दी इंटरेस्टींग फूड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 17:16 IST2018-12-29T17:12:39+5:302018-12-29T17:16:08+5:30

सकाळच्या नाश्त्याला ब्रेड भेटले की कसं भारी वाटतं, पण तेच कलरफुल ब्रेड भेटतील तर 'लय भारी' वाटतं.
सूर्यफुलाचा चीझ केक किंवा तसाच चॉकलेट केक एक चविष्ट रेसिपीज. फ्लोरल डेसर्ट म्हणजे वेट अँड गॉट बेस्ट.
कॉफीचे अनेक प्रकार आहेत, त्यात कोल्ड कॉफ, चॉकटेल कॉफी. पण, मशरुम कॉफीची चव अन् पिण्यातली मजा काही औरचं.
फ्राय केलेल चमचमीत पदार्थ हे प्रत्येकाची आवड असते. अशा फ्राय केलेल्या पदार्थांना कुणीही नको म्हणत नाह. यंदा या फास्ट फूड पदार्थांची क्रेज तरुणाईत दिसली.
हळदीचे अनेक फायदे आहेत. त्वचेसाठी हळद जेवढी चांगली तेवढीच आपल्या खाण्यातही हळदीचे प्रमाण हवेचं. हळद ही सर्वोत्तम प्रोटीन पॉवडर आहे.