शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काळ्या मीठाच्या सेवनाचे फायदे वाचून व्हाल हैराण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:37 PM

1 / 8
घरगुती वापरात हमखास वापरल्या जात असलेल्या काळ्या मीठाचा वापर करून तुम्ही आरोग्य उत्तम ठेवू शकता. काळं मीठं बॅक्टीरीयांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं.
2 / 8
त्यामुळे फॅट्स बर्न होण्यास मदत होते. काळ्या मिठाचा वापर आहारात केल्याने वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहता येतं.
3 / 8
केसांच्या उत्तम वाढीकरिता काळे मीठ लाभदायक ठरते. जर केस पातळ असतील, सतत गळत असतील किंवा केसांमध्ये फाटे फुटण्याची समस्या असेल तर आहारामध्ये काळे मीठ समाविष्ट करून ह्या समस्या दूर करता येऊ शकतील.
4 / 8
काळ्या मिठाने पोट साफ न होण्याची तक्रार दूर होते. तसेच सतत मळमळ होत असल्यास त्यामध्ये काळ्या मिठाच्या सेवनाने आराम मिळतो.
5 / 8
काळ्या मिठाच्या सेवनाने सेवनामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते.
6 / 8
जर तुमच्या हातायपायांना सूज येत असेल तर त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे मीठ घालावे. त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होईल.
7 / 8
त्वचेची काळजी घेण्यासाठी काळ्या मिठाचा वापर फायदेशीर ठरतो.
8 / 8
मीठाचा वापर करून तुम्ही एसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवू शकता.
टॅग्स :foodअन्न