सोशल मीडियावर हॉट फोटो पोस्ट करत या अभिनेत्रीने फोडलाय सगळ्यांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 17:15 IST2020-03-26T17:01:06+5:302020-03-26T17:15:54+5:30

तनिषा मुखर्जी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे काही हॉट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले असून भारतात देखील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

सामान्य लोकच नव्हे सेलिब्रेटीदेखील आपल्या घरात कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

तनिषा स्विमिंग करत स्वतःला रिलॅक्स करताना दिसत आहे.

तनिषाने तिचे स्विमिंग पूलमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

तनिषा या फोटोंमध्ये हॉट अँड सेक्सी दिसत आहे.

तनिषाच्या या फोटोंवर तिच्या फॅन्सने लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.