PHOTOS: अभिनेत्री सुरभी ज्योती मालदीवमध्ये असं करतेय व्हॅकेशन एन्जॉय, लेटेस्ट फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 21:00 IST2021-03-31T21:00:00+5:302021-03-31T21:00:02+5:30

सुरभी ज्योती टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. (Photo Instagram)

अभिनेत्री सुरभी ज्योतीने काही लेटेस्ट फोटो मालदीवमधले सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo Instagram)

सुरभी सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय. (Photo Instagram)

सुरभी ज्योतीने हिंदी मालिका कुबूल हैमध्ये झोया फारूखीची भूमिका केली होती. (Photo Instagram)

सुरभी ज्योती पंजाबी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. (Photo Instagram)

सुरभी ज्योतीने कलर्स वाहिनीवरील मालिका नागिनच्या तिसऱ्या भागात मुख्य भूमिका केली होती. (Photo Instagram)

सुरभी ज्योतीचे इंस्टाग्रामवर ६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)