IN PICS: लेटेस्ट फोटोंमुळे पुन्हा चर्चेत आली सुहाना खान, डेब्यू आधीच आहे सोशल मीडियावर हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:40 IST2021-03-25T20:00:00+5:302021-03-25T15:40:01+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये सुहाना खान सुंदर दिसते आहे. (Photo Instagram)

सुहानाला इन्स्टाग्रामवर तिला चांगलं फॅन फॉलोईंग आहे. तिच्या स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. (Photo Instagram)

शाहरुखची लेक सुहान पॉप्युलर स्टार किड्स पैकी एक आहे. (Photo Instagram)

सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करते आहे. (Photo Instagram)

डेब्यू आधीच सुहाना खानला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जवळपास 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)