नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजुद्दीनने आजवर विविध बॉलिवूड सिनेमांमध्ये अभिनय केलाय. नवाजुद्दीन सिद्दीकीची लेक सुद्धा ग्लॅमरच्या दुनियेत सक्रीय असून तिला पाहताच सर्वजण तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहे. ...
साऊथ अभिनेत्री पूजिता जोनालगड्डा हिने तिच्या तिच्या पर्सनल आणि वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवऱ्याच्या अफेअरमुळे अभिनेत्रीचा १४ वर्षांचा संसार मोडला आहे. ...
IPL च्या इतिहासातील पहिल्या हॅटट्रिकसह एका हंगामात सर्वाधिक वेळा हा पराक्रम करण्यासोबत एका हंगामात दोन वेळा हॅटट्रिकचा डाव साधण्याचा विक्रम हा भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे. ...
Mumbai Local Central Railway Set New Record: गेल्या वर्षभरात मध्य रेल्वेवर किती लोकल ट्रेन वाढल्या, किती स्थानके वाढवण्यात आली, वंदे भारत ट्रेनची संख्या किती झाली? सविस्तर जाणून घ्या... ...
Storing grains in airtight containers: How to get rid of weevils in wheat: गव्हाला कीड लागण्यापासून वाचवणाऱ्या ७ नैसर्गिक उपाय लक्षात ठेवले तर गहू खराब होणार नाही. ...
how to look stylish in simple kurti with different bottoms : simple kurti styling tips for fashionable look : कुर्ता एकच, पण लूक अनेक! 'या' सोप्या स्टाईलिंग टिप्स ट्राय करुन प्रत्येकवेळी दिसा खास आणि स्टायलिश... ...
कमालीच्या सुंदर आहेत या साऊथ सुपरस्टार्सच्या बायका, यापूर्वी पाहिले नसतील हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 15:15 IST2020-08-03T14:54:55+5:302020-08-03T15:15:39+5:30
साऊथ चित्रपटातील सुपरस्टार्सच्या क्रेजी चाहत्यांबद्दल तुम्ही जाणताच. पण या सुपरस्टार्सच्या मनावर राज्य आहे ते त्यांच्या सुंदर पत्नींचे. लाईमलाइटपासून दूर राहणाºया या सुपरस्टारच्या बायका दिसायला बॉलिवूड नट्यांपेक्षा कमी नाहीत.