'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेहगल बीचवर दिसली सिझलिंग लूकमध्ये, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 18:46 IST2022-04-14T18:46:27+5:302022-04-14T18:46:27+5:30

अभिनेत्री सोनाली सहगल तिच्या ग्लॅमरस स्टाइलसाठी ओळखली जाते. (फोटो इन्स्टाग्राम)
'प्यार का पंचनामा' या सुपरहिट चित्रपटातील सोनाली सहगलच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
सोनाली सहगल सोशल मीडियावर खूप सक्रिय अभिनेत्री आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
यापूर्वीही सोनाली सहगलने तिचे बीचवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
सोनाली सहगलने वेडिंग पुलाव, बुंदी रायता, हाय जॅक, सेटर्स आणि जय मम्मी दी यांसारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
सोनाली सहगलचे इन्स्टाग्रामवर 1.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)