श्वेता तिवारीची लेक पलक आहे तिच्यापेक्षाही खूप ग्लॅमरस, काळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 15:17 IST2021-10-23T15:17:13+5:302021-10-23T15:17:13+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक सोशल मीडियावर चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच पलक तिवारीने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये पलक तिवारी काळ्या रंगाच्या लेहंग्यात ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
सौंदर्याच्या बाबतीत पलक तिवारी आई श्वेता तिवारीपेक्षा कमी नाही. (फोटो इंस्टाग्राम)
पलक तिवारीच्या या फोटोंना खूप पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
पलक तिवारी लवकरच 'रोजी: द सैफरन चॅप्टर' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर पलक तिवारीचे ७ लाख ७ हजार फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)