लाल रंगाच्या गाऊनमध्ये श्वेता शिंदेचा जलवा, नव्या फोटोशूटवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 18:41 IST2022-01-01T18:24:32+5:302022-01-01T18:41:04+5:30
Shweta Shinde सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. इतरांप्रमाणे श्वेतानेही सोशल मीडियावर आपले नवे फोटोशूट शेअर करत चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. लाल रंगाच्या गाऊनमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. तिच्यावर फारच खुलून दिसत आहे
श्वेता शिंदेचा प्रत्येक लुक हा कायम चर्चेत असतो.
पारंपरिक असो वा वेस्टर्न तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.
श्वेताने अभिनयासोबतच लागीर झालं जी या मालिकेच्या निमित्ताने एक यशस्वी निर्माती म्हणून श्वेताने छाप पाडली आहे.
रिअल लाईफमध्ये श्वेता ग्लॅमरस राहायला आवडते.
सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.
ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही लूक चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतात.